Posts

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

चंद्रपूर येथे उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता*

आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल**पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास*

*स्वावलंबी बनवून शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा - आ. किशोर जोरगेवार*

धनगर मसुदा समिती रद्द न केल्यास आदिवासी समाजातर्फे साखळी उपोषणाला बसण्याचा इशारा.रमेश मेश्राम यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर आंदोलन

डॉ. विवेक शिंदे यांना उत्कृष्ट अधिसभा सदस्य पुरस्कारा**गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा 2 ऑक्टोंबर रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या तेराव्या वर्धापन दिनि होणार गौरव सन्मान*

शेतकरी नेते किशोर डुकरे यांचे जलसमाधी आंदोलन

*विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संवाद बैठका*

चिकणी परिसरातील हजारो नागरिकांचे डोळे तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम.

विलास नेरकर यांची राट्रीय कुणबी महासंघाच्या महासचिव पदी नियुक्तिकुनबी समाजातील पोटजाती एकत्रीत येणे काळाची गरज - माजी खासदार मधुकर कुकडे

संसदीय कोळसा, खानी व स्टील समिती च्या सदस्य पदी खासदार प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती.

*लोकमान्य विद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरावर**लोकमान्य विद्यालय भद्रावती चे शिरपेचात मानाचा तुरा*