७० राजुरा विधानसभेतील जिवती तालुका आढावा बैठक
जिवती
जिवती शहरात शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख तथा माजी मंत्री आमदार आदित्यजी उध्दवसाहेब ठाकरे, युवासेना सचिव वरुणजी देसाई ,पुर्व विदर्भ सर्पक प्रमुख शिवसेना नेते आमदार भास्करजी जाधव साहेब यांचे मार्गदर्शनात, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाशजी वाघ साहेब,पुर्व विदर्भ सघंटक सुरेशजी साखरे साहेब,युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षलजी काकडे,चंद्रपुर जिल्हा सर्पक प्रमुख प्रशातजी कदम व पुर्व विदर्भ युवासेना सचिव तथा गोडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य यांचे पुढाकाराने जिल्हाप्रमुख रविद्र शिदे यांचे नेतृत्वात माजी उपजिल्हाप्रमुख नितीन पिपरे, प्रभारी तालुका प्रमुख रमेश जाधव,जेष्ठ शिवसैनिक रामचंद्र हाके,राजुरा तालुकाप्रमुख सदीप वैरागडे, कोरपना तालुकाप्रमुख डॅा प्रकाश खनके व जिवती तालुका व शहरातील शिवसैनिक उपस्थित होते.
🟧 पक्ष सघंटन विषयी,सभासद नोदणी,स्थानिक प्रश्न याविषयी आढावा घेवुन “गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक, बुथ तेथे सभासद” ही मोहीम सतत राबविण्याबाबत सुचना दिल्या.
🟧 जिवती येथील जेष्ठ शिवसैनिक रामचंद्र हाके यांनी जिवती, गोडपिपरी, कोरपना व राजुरा ग्रामीण भागातील रुग्ण आरोग्य तपासणी साठी चंद्रपुर येथे शासकिय रुग्णालयात पाठविण्यात येथे त्यावेळेस तेथे अनेक समस्याना सामोरे जावे लागते व तात्काळ रुग्नाला वैदकिय सेवा मिळत नाही ही फार गंभीर समस्या मांडली असता यापुढे शासकिय रुग्णालय चंद्रपुर येथे मदत कक्ष म्हणुन शिवसेना पक्षाचे पदअधिकारी व शिवसैनिक यांचे नबंर आपल्याला देण्यात येईल तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रपुर जिल्हयाचे मध्यवर्ती कार्यलय “ शिवालय” येथे सर्पक साधावा याव्दारे आपल्या वैदकिय समस्याचे निराकारण करण्यात येईल अश्या समस्यांवर मार्ग काढण्यात आला.
🟧जिवती शहरातील श्रीमती घमाराई जेसा चव्हाण यांचा मुत्यु दि.८/९/२०२४ ला झाला त्याचे कुटुंब पुर्व श्रमीचे व आज हीशिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये सक्रिय आहे व शिवसैनिक बळीराम शेळके यांना वैदकिय उपचारासाठी काही दिवसापुर्वी शिवसेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे)तर्फे मदत करण्यात आली त्याची सुध्दा विचारपुस करण्यात आली.
Comments
Post a Comment