Posts

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

*भद्रावती - वरोरा विधानसभा क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग**सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीत*

गवराळा प्रभागात राशन वाटप केंद्र सुरू करा : आप चे तहसीलदारांना निवेदन**गरीब मजूर वर्गाला होणारा त्रास तत्काळ दूर करा अन्यथा आंदोलन करू :- युवा नेते सुमित हस्तक.*

वरोरा येथील नामवंत विद्यालयात शिक्षकांने केला विनयभंग मनसे व सामाजिक कार्यकर्ते आक्रमक,शाळेमध्ये तणावाची स्थिती

विद्युत समस्यांवर लढा: छोटूभाई शेख यांचे नेतृत्वात नागरिकांचे आक्रमक आंदोलन*महावितरणच्या गेट वर बीज बिलाची होळी

*भाजपा नेते किशोर टोंगे यांच्या माध्यमातून भव्य बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन*

*सामाजिक कार्यकर्ते समीर देठे, सचिन भोयर, अनिकेत झिले निखिल तिखट प्रणय झाडे व समस्त गावगाऱ्यांनी दिला बेलगाव सनफ्लॅग ला ७ दिवसाचा अवधी*

कान्सा ( शि. ) येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील गड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात**आप चे विधानसभा प्रमुख सुरज शहा यांच्या प्रयत्नाला यश*

जावेद रजा यांना महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार*

*जनआक्रोश संघटनेच्या पाठीशी नेहमी उभा राहणार* *ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही**ना.मुनगंटीवार यांचा ‘विकासरत्न’ पुरस्काराने गौरव*

सकल हिंदू समाजतर्फे वरोऱ्यात ऐतिहासिक दहीहंडी महोत्सव सम्पन्न