अतुल कोल्हे भद्रावती :-
तालुक्यातील सांसद आदर्श ग्रामपंचायत चंदनखेडा अतंर्गत येथ असलेल्या गट ग्रामपंचायत मधिल चरुर धारापुरे या गावातील एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशस्तोव मंडळ ची परंपरा चरुर धारापुरे येथील ग्रामवासी व युवकांमुळे मोठया उस्त्तावाने हि परंपरा दहा वर्षांपासून एकजुटीने चालू आहे
या उस्तावाला समस्त गावकरी व महिला मंडळी व युवकांच्या सहभाग या एकजुटीमुळे तालुक्यातील हे एकमेव गाव सांसद आदर्श ग्रामपंचायत चंनदनखेडा पंचायत स्तरावर चर्चेत आहे गावामध्ये एकजुटीची जनजागृतीची भावना इतर तालुक्यातील गावांना व्हावी असे एकोप्याचे दृष्य हे गाव करुन देत आहे एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशस्तोव मंडळाची कल्पना दहा वर्षाओगदर नंदकिशोर जांभूळे यांनी गावातील युवकानं समोर मांडली या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी या गावातील युवा गुरुदेवभक्त गणेश मंडळाचे अध्यक्ष शरद उरकांडे सचिव महेश केदार उपाध्यक्ष अरविंद डुकरे सदस्य अमोल दडमल विनोद डूकसे दिवाकर पिंगे दिवाकर श्रीरामे घनश्याम डुकरे घनश्याम चौधरी मंगेश गायकवाड यांनी आत्तापर्यंत ही प्रथा कायम राहण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. ही रूढी परंपरा असीच सतत चालू रहावी यासाठी विशेष प्रयत्न म्हणून या गावातील युवा सेना नेते सिंगलदीप पेंदाम हे विशेष प्रयत्न करत आहे या व्यतीरिक्त गावातील नवीन युवा मंडळी सौरव डुकरे समीर मडावी पवन डुकरे वैभव झाडे अमर श्रीरामे सचिन गजभे गणेश ऊरकांडे सौरव दडमल मनोज केदार संचित केदारअनिकेत डूकसे दशरथ उरकांडे प्रवीण डुकरे शुभम चौधरी प्रेम मडचापे सल्लागार विलास झाडे यांचें मोठे योगदान आहे ही परंपरा चालवण्यासाठी गावातील लोक प्रयत्न करीत आहे. गावातील लोकांना एकत्र आणण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेेमध्ये एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशस्तोव मंडळ स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी सरपंच नयन जांभूळे उपसरपंच भारती उरकांडे ग्रामविकास अधिकारी पाटील साहेब तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर हनवते, माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी हनवते,ग्रां प सदस्य आशाताई नन्नावरे ईतर ग्रा.प सदस्य गावातील पोलिस पाटील दुर्गाताई केदार यांनी विषेश प्रयत्न केले.
Comments
Post a Comment