फक्त बातमी
चेतन लुतडे वरोरा
स्थानिक वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूल, मार्डा रोड वरोरा येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली यात हेड बॉय म्हणुन सार्थक मिलमिले, हेड गर्ल अदिती गायकवाड, इंग्रजी भाषा प्रमुख गुंजन वागदरकर, क्रांतदर्शी डांगरे एमएसपी लीडर माधवी पिंपळशेंडे, रक्षित जयस्वाल क्रीडा प्रमुख साची सातपुते, रणवीर बाकमवार सागर हाऊस लीडर पार्थ धानोरकर, निधी वांढरे, धरती हाऊस लीडर अंश अरमुरवार, वैदेही आगलावे आकाश हाऊस लीडर आशिता वैद्य,भार्गव गिलोरकर अग्नी हाऊस लीडर आरुष पिसे,शैलेजा रणदिवे लिटरेचर प्रमुख आयुष साठे, सायन्स क्लब सेक्रेटरी श्रीनिवास खटी, मॅथ क्लब सेक्रेटरी आर्या जुनघरे, आयटी सेक्रेटरी जानवी बजाज, आर्ट क्लब सेक्रेटरी गौरी तावाडे, हेरिटेज सेक्रेटरी क्रीष्णा खडसे, हेल्थ क्लब सेक्रेटरी प्रज्योत कट्टेवार, इको क्लब सेक्रेटरी सम्राट मेंढे यांची निवड होऊन शपथविधी समारोह संपन्न झाला सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन मा. श्री मानकचंदजी मालु (Chairman SBPS) प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री योगेश कौटकर(तहसीलदार, तहसील कार्यालय वरोरा) माननीय श्री अनिल मेश्राम(API पोलीस स्टेशन वरोरा) माननीय श्री जॉन्सन थॉमस (प्राचार्य SBPS) उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी डोंगरवार, पर्णवी डाखोरे दिव्या दवंडे,अयमान शेख यांनी केले.सहाय्यक शिक्षिका भारती अलादा यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका अंकिता कापसे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शारीरिक शिक्षण विभागातील तहसीलदार यादव, पांडुरंग कुमरे, सुधाकर राठोड,पंकज शेंडे कोमल चांदेकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment