Posts

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन;  दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर   वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.   दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.  अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित  कारवाई करावी. उन्हाळ...

कु.अक्षता पोहाणे सीए परीक्षेत उत्तीर्ण.

विधानसभा निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला समर्पित.

*2036 च्या ऑलम्पिकमध्ये बघायचे आहेत चंद्रपूरचे ‘वाघ’!* *आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा**विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्‍घाटन*

*थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून रुग्णसेवेचे व्रत अविरत सुरू ठेवणार : रविंद्र शिंदे*

मराठा अकरा बटालियन जवानाचा अपघाती मृत्यू,

*सी.डी.सी.सी.बँकेची परीक्षा नव्याने घ्या**सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांची जिल्हाधिकाऱ्या कडे मागणी

जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड तर्फे मल्टीस्पेशालिटी हेल्थ कॅम्पचे आयोजिन.

स्थानिकांचा रोजगार डावल्यामुळे शेकडो परिवारांवर उपासमारीची वेळ येणार.ॲशटॅक कंपनीला दुहेरी आर्थिक फायदा.

ओबीसी मंत्रालयाची स्थापना करा.- खासदार प्रतिभा धानोरकर

*अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक* - *प्रधान सचिव ब्रिजेश सिंह*

केंद्रीय गृहमंत्र्यांचे विधान देशासाठी वेदनादायी - खा. प्रतिभा धानोरकर

दिला शब्दं केलं पूर्ण - स्वर्गीय संजयजी देवतळे यांचा स्मृती प्रित्यर्थ शेड भेट देण्याचा सन्मान - गुरुदेव सेवा मंडळ कोंढा येथे शेडचे उद्घाटन सोहळा

वडिलांशी एकनिष्ठ राहिलेल्यांच्या सदैव पाठीशी राहणार --- आमदार करण देवतळे

पिक विम्याचे पैसे तात्काळ द्या- खासदार प्रतिभा धानोरकरहिवाळी अधिवेशन 2024

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध, चंद्रपूर शहरात काढण्यात आली एकता रॅली