॥श्रावण अमावस्येला शनि जन्मोत्सव, साडेसातीच्या भक्तांसाठी विशेष अभिषेक"

श्री शनिदेव जयंती उत्सव २०२५ - विशेष

श्रावण अमावस्येला शनि जन्मोत्सव, साडेसातीच्या भक्तांसाठी विशेष अभिषेक"*  

शुभ संवत २०८१ शके १९४७ तिथी अमावशा वद्य ३० गुरूवारला

वरोरा 
चेतन लूतडे 


सर्वं भाविक भक्तांना आनंद होत आहे की, दरवर्षी प्रमाणे यंदाही शनि जन्म उत्सव दिनांक २४/०७/२०२५ रात्री १२ वा. साजरा करण्यात येत आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.

गुरुवारला साडेसाती शनि कुंभ, मीन आणि मेब या राशीला साडेसाती आहे. त्यांनी शनिचा अभिषेक करावे. कुंभ राशीला-अडीच वर्ष पायामध्ये निघतो. मीन राशीला ५ वर्ष पोटामध्ये आणि मेष राशीला सुरु डोक्यामधे साढेसात वर्ष सुरूवात आहे. त्या भक्तांनी दिनांक २४/०७/२०२५ रोज गुरुवार ला अभिषेक करावा. होम सुरु राहील. होम व ग्रहाची पुजा करावी. शनिच्या मुर्तीवर अभिषेक करावा अशी मान्यता आहे.
त्यामुळे श्रवण मास मध्ये नवग्रहाची पुजा करावी. भक्तांना उत्तम फळ प्राप्त होते. 

गुरुवारला रात्री 9.00 वा वाजता भजन व रात्री १२ वाजता शनिजन्म महोत्सव साजरा करण्यात येत आहे .
ज्यांना साते साठी आहे त्यांनी २५/७/२०२५ रोज गुरुवारला शनि अभिषेक होम करण्यासाठी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या वेळेत करण्यात येईल. नंतर पूर्ण आहुती चार कार्यक्रम होणार आहे.
  
📍 स्थान व संपर्क:  
- **मंदिर:** नवग्रह शनिमंदिर, वरोरा
******************************



Comments