*200 युनिट हवा मे आंदोलन*
*200 युनिट हवा मे आंदोलन* विद्यमान आमदार साहेबांनी केलेल्या स्वाक्षरी अभियानाला 5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याच्या निषेधार्थ व फक्त मते मिळण्यासाठी चंद्रपूरकरांच्या भावनेशी खेडून जनतेची फसवणूक करण्यात आल्याच्या निषेधार्थ *दि:-03-08-2024 ला सकाळी 10 वाजता जेटपुरा गेट येथे* *200 युनिट हवा मे* आंदोलनाचे आयोजन करण्यात आले *आंदोलन स्थळी गॅस चे फुगे उडवून व 200 युनिट हवा मे चे नारे देण्यात आले*. व सदर स्वाक्षरी अभियानाचे निषेध करण्यात आले होते प्रउत्ती फाऊंडेशन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिष माशिरकर यांच्या अध्यक्षते खाली पार पडले .
आंदोलन स्थळी संस्थेच्या पदाधिकारी समवेत अनेक चंद्रपूरातील नागरिकांनी व युवकांनि आंदोलनात उपस्तिती दर्शवली.
Comments
Post a Comment