मुख्यमंत्री येणार म्हणून डांबरीकरणाला सुरुवात; भद्रावतीतील रस्त्याच्या कामावर गावकऱ्यांचा निशाणा

मुख्यमंत्री येणार म्हणून डांबरीकरणाला सुरुवात; भद्रावतीतील रस्त्याच्या कामावर गावकऱ्यांचा निशाणा Instagram link ,view for reel चंद्रपूर / भद्रावती, ता. १४ मार्च: मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी येणार असल्याचे वृत्त समोर येताच चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील ढोरवाचा-पिपरी डांबरी रस्त्याचे काम प्रशासनाने जोरात सुरू केले आहे. मात्र, या घडामोडीमुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याचे काम अचानक सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ढोरवाचा ते पिपरी दरम्यानचा हा रस्ता गेली पंधरा वर्षे प्रचंड जीर्णावस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीमार्फत तसेच ग्रामस्थांनी स्वतःहून संबंधित विभागाकडे लेखी निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाने  त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलाचा तलाव बनत असे आणि नागरिकांची प्रचंड कुचंबणा व्हायची. राज्याचे मुख्यमंत्री १४ रोजी (शनि...

तंमुसच्या पुढाकाराने आंतरजातीय प्रेमीयुगुल झाले विवाहबद्ध**प्रेमात गुरफटलेला प्रेमी युगुलांचा पार पडला चंदनखेडा आदर्श गावात प्रेमया विवाह**दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ.*

*तंमुसच्या पुढाकाराने  आंतरजातीय प्रेमीयुगुल झाले विवाहबद्ध*

*प्रेमात गुरफटलेला प्रेमी युगुलांचा पार पडला चंदनखेडा आदर्श गावात प्रेमया विवाह*

*दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ.*

अतुल कोल्हे भद्रावती :-
               तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने मांगलगाव येथील शुभम रमेश भुते  (30) व कवडसी तालुका भिवापूर जिल्हा नागपूर येथील क्षृतिका मारोती राणे (1८) यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती.
दिनांक  १७ जुन २०२४ ला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते  यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासून व या विवाह ला आवर्जुन मुलांचे आई - भाऊ व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत बोलविण्यात आले होते व ते स्वतः हजर राहून वरवधुला आशिर्वाद देऊन त्यांनांच आनंद दृघुनी करण्यात तंटामुक्त समितीला यश आलं व समोरिल जिवन सुरळीत चालत रहावं अशा शुभेच्छा मुलाच्या आई व भावा कडुन देण्यात आल्या. व   त्यांचा विवाह १७ जुन  २०२४ सोमवार ला. सायंकाळी ६.४५ ला.विवाह विठ्ठल रुक्मिणी देवस्थान चंदनखेडा येथे  गावातील पंचासमक्ष लावून दिला.
यावेळी मुलाची आई बेबी रमेश भुते, भाऊ चंद्रशेखर भुते,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिर पठाण, सरपंच नयन जांभुळे, मांगलगाव चे सरपंच प्रफुल्ल कोलते,पुरुषोत्तम मुडेवार,प्रभाकर दोडके, लोकेश कोकुडे, भानुदास भोस्कर,धनराज टोंगे,नामदेव गारघाटे,अमोल काकडे, चंद्रशेखर भुते,भगवान बतकी,प्रकाश गारघाटे,बालाजी महागमकार,वासुदेव घाटे, प्रविण भरडे, राहुल कोसुरकार, देवानंद पांढरे, आशिष बारतिने,हरिलाल बाटबरर्वे,राजु मांदाळे,राजु रंदये, जगन सोनुले,संभाजी दडमल,तंटामुक्त समिती सदस्या छाया घुगरे, अमृता कोकुळे,शंकुतला चलपे,शांता हनवते,वर्षा पाचभाई, अर्चना भुते,छयला गारघाटे,नसरिन पठाण,छाया मांदाळे, भाग्यश्री सोनुले,वनिता नन्नावरे,दिवाकर गोहणे,आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते.आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही ‌सुखदुखात  एकमेकांना साथ देण्याची  शपथ घेतली.

Comments