नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या नेतृत्वात भद्रावती तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांचा पक्षप्रवेश*

*नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या नेतृत्वात भद्रावती तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांचा पक्षप्रवेश*

*आशिष ठेंगणे यांनी या पक्षप्रवेशात मोलाची भूमिका बजावली*
वरोरा
*माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचे आदेशाने तसेच माननीय किरण भाऊ पांडव यांचे सूचनेनुसार श्री दत्तात्रय पैईतवार साहेब यांचे मार्गदर्शनामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख श्री नितीन मते यांचे नेतृत्वात भद्रावती तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला या पक्षप्रवेशांमध्ये  आशिष ठेंगणे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच सौ . कल्पनाताई भुसारी महिला उपजिल्हाप्रमुख वरोरा विधानसभा क्षेत्र, सौ मनिषाताई रोडे सरपंच बिजोनी, श्री सुंदर सिंग बावरे उप तालुका प्रमुख भद्रावती हे उपस्थित होते माननीय श्री नितीन भाऊ मते शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने चिरादेवी येथील सरपंच तिरुमला धनराज मेश्राम, डोंगरगाव येथील सरपंच सौ मनिषा तुराणकर तसेच बिजोनी येथील उपसरपंच सुभाषजी रोडे यांनी श्री नितीन मते यांचे नेतृत्वात पक्षप्रवेश केला व माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या काम करण्याच्या पद्धती ला प्रेरित होऊन व किरण भाऊ पांडव यांच्या नेतृत्व कौशल्याला अनुसरून या सरपंच व उपसरपंच यांनी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला या पक्षप्रवेशाने भद्रावती तालुक्यात शिवसेनेला अधीक बळकटी मिळून शिवसेना वरोरा विधानसभेतील गावागावात व घराघरात पोहचविण्याच काम सतत करत राहील व मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व पूर्व विदर्भ संघटक किरणभाऊ पांडव यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात वरोरा विधानसभेतील जनते चा विकास व न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहील असे नितीन मत्ते यावेळी बोलताना म्हणाले . तसेच श्री आशिष ठेंगणे यांनी अजून अनेक सरपंच सदस्य यांचे पक्षप्रवेश श्री नितीन मते यांचे नेतृत्वात भद्रावती तालुक्यात लवकर करण्याचा मानस बोलून दाखाविला यावेळी अनेक शिवसैनिक उपस्थित होते*
श्री.श्याम ठेंगडी पत्रकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Comments