वरोरा विधानसभेतील भद्रावती शहराच्या शाखा, शिवदूत व बुध प्रतिनिधीना शिवसेना जिल्हाप्रमुख नितिन मत्ते यांनी केले मिठाई वाटप*

*वरोरा विधानसभेतील भद्रावती शहराच्या शाखा, शिवदूत व बुध प्रतिनिधीना शिवसेना जिल्हाप्रमुख नितिन मत्ते यांनी केले मिठाई वाटप*

*चंद्रपुर :- येथील वरोरा विधानसभेतील भद्रावती शहराच्या शाखा, शिवदूत व बुध प्रतिनिधीना मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने व श्री किरण भाऊ पांडव यांचे सूचनेनुसार तसेच माननीय दत्तात्रय पैईतवार साहेब संपर्कप्रमुख चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली माननीय नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख चंद्रपूर तथा श्री पप्पू भाऊ सरवण शहर प्रमुख भद्रावती, राजूभाऊ सारंगधर माजी नगरसेवक यांचे समवेत  मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी पाठवलेली मिठाई व दिवाळीचा फराळ वाटप केला.*
*तसेच मनिषजी बूच्चे उपशहरप्रमुख गौराळा विभाग यांचे निवासस्थानी शाखाप्रमुख प्रथम गेडाम व गौराळा शाखेतील पदाधिकारी व शिवसैनिकांना मिठाई वाटप केली व मा मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या कार्याविषयी माहिती दिली . सौ .कल्पनाताई भुसारी महिला उपजिल्हाप्रमुख वरोरा विधानसभा क्षेत्र, सौ . तृप्ती ताई हिरादेवे शहर प्रमुख महिला आघाडी भद्रावती, मीनल ताई आत्राम माजी नगराध्यक्ष भद्रावती यांनी नितीन भाऊ यांना ओवाळून भाऊबीज साजरी केली व नितीन भाऊ यांनी त्यांना भाऊबीजेची भेट दिली त्यानंतर श्री नितीन भाऊ मत्ते यांनी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्री रमेशजी राजूरकर, श्री अमित गुंडावार, श्री सुनिल नामोजवार, श्री प्रशांत डाखरे यांची सुद्धा भेट घेऊन मिठाई वाटप केली त्यानंतर शेवटी श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर यांचे निवासस्थानी भेट देऊन ठेंगणे परिवारांना माननीय मुख्यमंत्री यांनी पाठवलेली भेट मिठाई दिली त्यावेळी ठेंगणे परिवारातर्फे श्री डॉक्टर प्रभाकरराव ठेंगणे, श्री आशिष ठेंगणे, श्री संदीप ठेंगणे यांनी नितीन भाऊ मते यांचा शाल व श्रीफळ देऊन तसेच श्री पप्पू सरवण शहर प्रमुख भद्रावती यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी श्री दिलीप भाऊ झाडे व जीतूभाऊ आसेकर उपस्थित होते*

Comments