आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण....
उदघाट्न समारंभ सोहळ्यात उपस्थित राहून आमचा उत्साह द्विगुणित करावा.
शुभ हस्ते:- माजी सैनिक, रिक्षा चालक, शेतकरी बांधव, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर
स्थळ: बघेले कॉम्प्लेक्स, जगन्नाथ बाबा मंदिरासमोर, आनंदवन चौक, वरोरा
दिनांक 22 मार्च 2023, सकाळी 10.00 वाजता
आपला,
किशोर टोंगे (युवा, परिवर्तनशील, उच्चशिक्षित नेतृत्व वरोरा-भद्रावती विधानसभा)
Comments
Post a Comment