टाकळी गावातील उपसरपंच नॉट रिचेबल


टाकळी गावातील उपसरपंच प्रवीण बांदुरकर नॉट रिचेबल*,

गावकरी संतप्त*,

कंपनीचे ना हरकत प्रमाणपत्र चुकीच्या मार्गाने घेतल्याचा आरोप,**

कशी असणार आहे खदान?

 चेतन लूतडे वरोरा 



भद्रावती येथील टाकळी व बेलोरा गावातील जमीन हस्तांतरणात ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने कंपनीने मिळविल्याने टाकळी गावातील जनता चिडलेली असून कंपनीच्या विरुद्ध सोमवारी एल्गार पुकारला होता. यावे 16 जणांची बाजू घेऊन आलेले आकाश  वानखेडे व कंपनी मॅनेजर वीरेंद्र सिंग यांना पोलिसाच्या साह्याने पळ काढावा लागला. यानंतर हे प्रकरण भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निवळले होते.

यानंतर टाकळी गावकर्‍यांनी सरपंच संगीता देहारकर यांच्या अध्यक्षतेखाली ताबडतोब  गावात ग्रामसभा बोलवत उपसरपंच प्रवीण बांदुरकर यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारीत करीत पदावरून खाली खेचले. उपसरपंच गावा सोडून फरार झाला असून गावकरी जबाब मागण्यासाठी शोध घेत आहे.
भद्रावती तालुक्यातील बेलोरासह आठ गावाची ९३७एकर  जमिन खासगी कोळसा कंपनीला देण्यात आली आहे. कंपनीने उपसरपंचाला हाताशी धरुन गावकर्‍यांचा विरोध असताना देखील ग्रामसभेची कंपनीच्या खोदकामाला नाहरकत पत्र दिली आहे. या ठरावात सरपंच व सचिवाची बनावट सही मारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

त्यामुळे हे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करून यासोबत आमसभेतील स्वाक्षरी झालेली एक प्रत जोडून कंपनीला पुन्हा एकदा नाहरकत प्रमाणपत्र उपविभागीय कार्यालयातून घेण्यासाठी सुधाकर रोहनकर यांनी सुचवले आहे. 

जोपर्यंत अवार्ड ,पुनर्वसन आणि जमिनीचा मोबदला ठरत नाही तोपर्यंत कंपनीने कोणतेही काम करू नये अशी भूमिका येथील सर्व गावकऱ्यांनी घेतली आहे. 

ना हरकत प्रमाणपत्र 936 एकरवर होते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडूनच कंपनीने काम सुरू करावे असे मत गावातील सरपंचांनी व्यक्त केले.

कशी असेल खदान

प्रस्तावित परियोजना भूमिगत सह ओपन कास्ट खदान है। रेटेड क्षमता एक ओसी के साथ 1.5 एमटीपीए है - 1.1 एमटीपीए (वाई-1 से वाई-18) और दो यूजी वर्किंग (i) उप ब्लॉक -2 यूजी - 0.5 एमटीपीए (वाई-4 से वाई-25) (ii) उप ब्लाक

ओसी खदान में, ऊपरी मिट्टी को ढेर के रूप में अलग से ढेर किया जाएगा, एक बार खनन गतिविधि खत्म होने के बाद उत्खनित क्षेत्र को शीर्ष मिट्टी से भर दिया जाएगा और वृक्षारोपण उद्देश्यों के लिए प्रोत्साहित किया जाएगा।

खनन कैलेंडर कार्यक्रम के अनुसार प्रस्तावित विकास गतिविधि के बाद उप ब्लॉक 1 में ओसी खनन शुरू में शुरू होगा और उप ब्लॉक 2 में यूजी खनन 4 साल से शुरू किया जाएगा।

The average explosive requirement is assessed to be around 7 tonnes/day, Magazine for explosives with adequate safety equipment will be stored as per norms. 94.03 KLD of Potable water will be stored in the storage tanks near the pit top and in the office premises.औसत विस्फोटक आवश्यकता लगभग 7 टन/दिन आकलित की गई है, पर्याप्त सुरक्षा उपकरणों के साथ विस्फोटकों के लिए पत्रिका को मानदंडों के अनुसार संग्रहीत किया जाएगा। पीने योग्य पानी का 94.03 केएलडी संग्रहित किया जाएगा i

एमएल क्षेत्र के भीतर हॉल रोड का निर्माण किया जाएगा। कॉलोनी की सड़कें, भारी धूल भरी सड़कें और संपर्क सड़कों को परियोजना और विकसित किया जाएगा।

SH264 से बेलोरा गाँव (लगभग 1.5 किमी) तक कार्ट ट्रैक को 6 मीटर चौड़ी धातु की सड़क में परिवर्तित करना जिसमें नालियाँ और किनारों पर वृक्षारोपण कोयले की पहुँच और निकासी के लिए प्रस्तावित है।

Part 1



Comments