चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त खालील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
*उपजिल्हाप्रमुख* अमित निब्रड वरोरा भद्रावती विधानसभा.
*विधानसभा संघटक* सुधाकर मिलमिले वरोरा भद्रावती विधानसभा.
*विधानसभा समन्वयक* ज्ञानेश्वर डुकरे वरोरा भद्रावती विधानसभा.
*तालुकाप्रमुख* नरेंद्र पडाल भद्रावती तालुका,
विपिन काकडे वरोरा तालुका,
राकेश सोनवणे सिंदेवाही तालुका
*तालुका संघटक* बाळकृष्ण शिरसागर भद्रावती.
*शहर प्रमुख* घनश्याम आसवले भद्रावती शहर,
सरताज सिद्दिकी माजरी शहर
*मीडिया प्रमुख* गणेश चिडे वरोरा भद्रावती विधानसभा
वरील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे व युवा सेना जिल्हा चिटणीस मनीष जेठानी, संदीप मेश्राम शिवसेना वरोरा शहर प्रमुख
यांनी केले आहे.
Comments
Post a Comment