भारतीय जनता पक्ष वरोरा तर्फे लोकनेते,विकासपुरुष सुधिरभाऊ मुंनगंटिवार यांच्या वाढदिवसनिमित्य शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बँग किट वाटप....*

*भारतीय जनता पक्ष वरोरा तर्फे लोकनेते,विकासपुरुष सुधिरभाऊ मुंनगंटिवार यांच्या वाढदिवसनिमित्य शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बँग किट वाटप....*

वरोरा
चेतन लूतडे

       आज दि.३०/०७/२०२२ ला आदरणीय चंद्रपुर जिल्ह्याचे माजी पालाकमंत्री तथा अध्यक्ष- लोकलेखा समिती,माजी कँबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री.सुधीरभाऊ मुंनगंटिवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष वरोरा तर्फे शहरातील नगर परिषद शाळेतील व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कुल बँग किट वितरण करण्यात आले.. या प्रसंगी अहेतेशामअली-मा.नगराध्यक्ष.न.प.वरोरा तथा जिल्हा सचिव भाजप,डॉ.भगवान गायकवाड-तालुका अध्यक्ष,बाबासाहेब भागडे-जेष्ठ नेते,सुरेश महाजन-शहर अध्यक्ष,ओम मांडवकर-जेष्ठ नेते,करन देवतळे-उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा,आशिष ठाकरे,सौ.शुभांगी निंबाळकर,वंद्नाताई दाते,विनोद लोहकरे,जगदीष तोटावार,सौ.सुनिताताई काकडे विलास गैनेवार,मधुकर ठाकरे,आशिष रणदिवे,संजय राम,दीपक घुडे,जगन ढाकने,पंढरी वर्भे,दिलीप घोरपडे,ओम यादव,डॉ.गुणानंद दुर्गे,बाळूभाऊ भोयर,सुनील समर्थ,परसराम मरसकोल्हे,अक्षय भिवदरे,अमित चवले,मोहन रंगदळ,उमेश शर्मा,सुधाकर कुंकुले,रोशन लखोटे,अभिजित गैनेवार,निलेश देवतळे,शरद कातोरे,आदेश बावने,खुशाल बावने,अभिजित गैनेवार, राजेश साकुरे,दादू खंगार,कमलाकर व्हीलेकर,सौ.चन्द्रकला मत्ते,सौ.सुषमा कराड,ज्योतीताई किटे,छाया चौव्हान,अरुण मोदी,गजानन राऊत,मधुसुधन टिपले,निशी शिरसागर,बघेले साहेब,कमलाकर किनेकर,अक्षय वाटकर,अजहर खान,दीपक जिवतोड़े या सर्वांची उपस्थिति होती..!

Comments