वरोरा शहर भाजपा कार्यकर्त्यांकडून लता दीदींना श्रद्धांजली

भाजपा पक्षातर्फे लता ताईंना श्रद्धांजली

चेतन लूतडे, वरोरा
7/2/22

सुर सम्राट लता मंगेशकर यांचा इलाज डॉक्टर प्रतिक समदानी यांनी केला.त्यांचे निधन मल्टी ऑर्गन फेल्युअर या कारणामुळे झाले होते. रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांना जानेवारी पासून निमोनिया आणि कोरणा संक्रमण झाला  होता. त्या 92 वर्षाच्या होत्या. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात संगीत क्षेत्रात अधिराज्य पसरवले होते.
अशा या महान सुर सम्राज्ञी भारतरत्न, लताताई मंगेशकर यांना जय भारती चौक वरोरा येथे भारतीय जनता पक्षातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 यावेळीं खालील भाजपा पधाधिकारि,कार्यकर्तै व महिला कार्यकरत्या उपस्थीत होते. राजुभाऊ गायकवाड़ जि.प .सदस्य,अर्थ व बांधकाम,ओमभाऊ मांडवकर महामंत्री तालुका,सुरेश महाजन शहर अध्यक्ष, शाम ठेंगडी तरुन भारत प्रतिनिधि, अमीत चवले युवा मोर्चा जिल्ला उपाध्यक्ष भा,ज पा,विनोदभाऊ लोहकरे, माजी नगराध्यक्ष,सुनिल बांगडे,प्रकाशजी दुर्गपुरोहित,, जगदिश गाढवे, जगनभाऊ ढाकणे,प्रमोद ढवस,बाबा काळमेध,सचिन गिरी,प्रदिप पाल,संजय लोहकरे, खुशाल बावळे,प्रकाश संचेती, सौ,रेखाताई समर्थ,सौ,स्वातीताई गौरकार,गजाननं राऊत,संजुराम,अमित आसेकार,राहुल दागंवार, बातमीपत्र:मी वरोरा, माझा वरोरा, दिपक महाराज धुडे भाजपा सदस्य' उपस्थित होते.

Comments