चंद्रपूरचे नवे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची सदिच्छा भेट; माजी सहकार्याच्या आठवणींना उजाळा
चंद्रपूरचे नवे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची सदिच्छा भेट; माजी सहकार्याच्या आठवणींना उजाळा
चंद्रपूरचे नवे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची सदिच्छा भेट; माजी सहकार्याच्या आठवणींना उजाळा बातमी: चेतन लूतडे चंद्रपूर, दि. ४ – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे लोकप्रिय अध्यक्ष माननीय रवींद्रजी शिंदे यांनी आज जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा. आयुष नोपानी साहेब यांची त्यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीदरम्यान शिंदे यांनी आठवण करून दिली की, नोपानी साहेब पूर्वी वरोरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून कार्यरत असताना त्यांच्याशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते. “तोच जिव्हाळा आणि आपुलकी साहेबांनी आजही कायम जपली आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वरोरा येथील त्यांचा कार्यकाळ अत्यंत कौतुकास्पद राहिला असून, त्या काळातील धाडसी निर्णय त्यांच्या ‘दबंग’ कार्यशैलीची साक्ष देतात, असेही शिंदे म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्याची सूत्रे आता त्यांच्या सक्षम हाती आल्याने जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत मोलाची भर पडेल, तसेच पोलीस प्रशासन व जनता यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल. जिल्ह्याती...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment