*रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टनी दिला कॅन्सर रुग्णाला आधार**‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत आर्थिक सहकार्य*
*रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टनी दिला कॅन्सर रुग्णाला आधार**‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत आर्थिक सहकार्य*
*रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टनी दिला कॅन्सर रुग्णाला आधार* *‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत आर्थिक सहकार्य* भद्रावती : समाजातील उपेक्षित व गरजू घटकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टने आपल्या सामाजिक बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती देत ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील कॅन्सर रुग्ण संदीप बाळकृष्ण निब्रड यांना उपचारासाठी आर्थिक सहकार्य केले आहे. संदीप निब्रड हे सध्या नागपूर येथील वोकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. उपचारासाठी लागणारा प्रचंड खर्च भागवणे अशक्य झाल्याने त्यांच्या पत्नी मोहीनी निब्रड यांनी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती अश्लेषा भोयर यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उपसभापती अश्लेषा भोयर यांनी तात्काळ ट्रस्टचे संस्थापक तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे आणि ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांच्याशी संपर्क...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment