भद्रावती नगरपरिषद निवडणूक 2025 च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी भव्य कार्यशाळा व मार्गदर्शन सभेचे आयोजन
*भारतीय जनता पार्टी – कार्यशाळा व मार्गदर्शन सभा*
भद्रावती नगरपरिषद निवडणूक 2025 च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी भव्य कार्यशाळा व मार्गदर्शन सभेचे आयोजन .
या कार्यक्रमात *राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री मा. हंसराजभैय्या अहिर, वरोरा–भद्रावती विधानसभा आमदार मा. करणजी देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व भद्रावती नगरपरिषद निवडणूक प्रमुख रवींद्रजी शिंदे तसेच वरोरा विधानसभा संघटक किशोरजी बावणे* यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सभेत आगामी निवडणुकीत जनतेसमोर जाताना शहराचा विकास आराखडा, मागील काळातील भाजप शासनाची कामगिरी, तसेच पुढील नवीन विकास संकल्पना जनतेसमोर परिणामकारकपणे कशा मांडाव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
⸻
उपस्थित उमेदवार (प्रभागनिहाय)
नगराध्यक्ष पद
• अनिल भाऊ धनोरकर
प्रभागनिहाय उमेदवार
प्रभाग 1 : अनिल मोडक, सौ. वैशालीताई खारकर
प्रभाग 2 : विशाखा गुरुचळ, शिवा कवादार
प्रभाग 3 : रत्नाकर गायकवाड, सरोजताई खोब्रागडे
प्रभाग 4 : शत्रुघ्न पुल्लरवार, सुनंदाताई माणुसमारे
प्रभाग 5 : आशिष दुपारे, लताताई इंदूरकर
प्रभाग 6 : सूर्यकांत गौरकार, तेजश्रीताई निवलकर
प्रभाग 7 : अनंता मांढरे, दीपलीताई पढाल
प्रभाग 8 : राकेश खुसपुरे, वैशालीताई सहारे
प्रभाग 9 : योगेश वाळके, अर्चनाताई आरेकर
प्रभाग 10 : विशाल डोगे, शुभांगीताई मेश्राम
प्रभाग 11 : बंडू दरेकर, स्वातीताई डाखरे
प्रभाग 12 : दीपक पारधे, वृषालीताई पांढरे
प्रभाग 13 : रवींद्र सहारे, प्रणिताताई शेंडे
प्रभाग 14 : बापूजी सोयाम, माधुरीताई ढगे, कविताताई सावणकर
⸻
मान्यवर व पदाधिकारी उपस्थित
• माजी नगराध्यक्ष, शहर कार्यकारी प्रभारी व निवडणूक प्रमुख संजय भाऊ वासेकर
• विनोदजी पांढरे
• माजी शहराध्यक्ष प्रवीणभाऊ सातपुते
• किशोरभाऊ गोवरदीपे
• पवनजी हुरकट
• निशांत देवगळे
• प्रवीण महाजन
• गोपाल बिंजवे
• युवा मोर्चा शहराध्यक्ष विशाल ठेगणे
• श्री धनराजजी आस्वले – अध्यक्ष, श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट
• माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे
• माधवभाऊ बागडे
• माजी नगरसेवक संजय आसेकर
• माजी नगरसेवक प्रशांत डाखरे
• सौ. उलकाताई पदमावर
• सौ. लताताई भोयर
• सौ. अर्चनाताई खंडाळे
• शिलाताई आगलावे
• वर्षाताई आत्राम
• तसेच प्रभाग 1 ते 14 चे सर्व प्रभारी, सहाय्यक प्रभारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
.....
Comments
Post a Comment