नगरपरिषद क्षेत्राची एकूण लोकसंख्या (सन २०११ चे जनगणनेनुसार)४६५३२
अनुसूचीत जातीची लोकसंख्या (सन २०११ चे जनगणनेनुसार)५१८४
अनुसूचीत जमातीची लोकसंख्या (सन २०११ चे जनगणनेनुसार)५२८५
निवडून दयावयाच्या नगरपरिषद सदस्यांची संख्या२६
प्रभागांची एकूण संख्या१३
दोन सदस्यीय प्रभाग
तीन सदस्यीय प्रभाग
परिशिष्ट - २(हृद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत)
वरोरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५
प्रभाग क्रमांक. १ लोकसंख्या एकूण ३६७८
अ.जा. १५५ अ.ज. ५७९
शिवाजी चौक, भारत भूषण मालवीय शाळेजवळील परिसर, व्होल्टास सागर..
उत्तर : मौजा खांजी सर्व्हे नं. २३४ चे रेल्वे लाईन जवळील न.प. चे कोपरापावेतो.
पूर्व :- मौजा खांजी सव्र्व्हे नं. २३४ चे रेल्वे लाईन जवळील कोप-यापासून श्री. बांगडे यांचे घरापुढील रस्त्यापावेतो पुढे श्री. वरभे यांचे घरासमोरील रस्त्याने शीवाजी चौकापावेतो पुढे रेल्वे अंडरपास ओलांडून रेल्वे स्टेशन रस्त्याने बशीर ऑईल मील पावेतो
दक्षीण : रेल्वे स्टेशन रस्त्यापासून बशीर ऑईलची उत्तरेकडील पश्चीमकडे जाणा-या गल्लीतून पूढे दक्षीणेकडे वळसा देवून व पूढे वळसा पश्चीमेकडे घेवून व नंतर बशीर ऑईल मीलचे उत्तर पश्चीम कोप-यापासून आगलावे. शेत ओलांडून कृषी उत्पन्न बाजार समीतीची न.प. सिमेपावेतो
पश्चीम: कृषी उत्पन्न बाजार समीतीजवळील न.प. सिमेपासून न.प. सिमेने उत्तरेकडे मौजा खांजी सर्व्हे क्र. २३४ रेल्वे लाईन जवळील कोप-यापार्यत.
*******************
प्रभाग क्रमांक. २ लोकसंख्या एकूण ३४८७
अ. जा. ३५६ अ. ज. ३७०
विवेकानंद कॉलनी, विद्यानगरी, गाडगेबाबा नगर, गजानन नगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, विश्रामगृह जवळील परिसर.
उत्तर :- मौजा खांजी सर्व्हे क्र. २३४ रेल्वे लाईन जवळील न.प. कोप-यापासून नागपुर चंद्रपुर हायवे वरील मौजा खांजी सर्व्हे क्र. २५५ चे पूर्व कोप-यापावेतो
पूर्व :- नागपुर चंद्रपुर हायवे वरील न.प. सिमा मौजा खांजी सर्व्हे क्र. २५५ चे पूर्व कोप-यापासून नागपुर चंद्रपुर हायवे ने पुढे आनंदवन चौक, ओलांडून विश्राम गृह व नागपुर चद्रपुर हायवे जोड रस्ता पावेतो
दक्षीण नागपुर चंद्रपुर हायवे व विश्रामगृहाच्या जोड रस्तापासून पश्चीमेस विश्राम गृह समोरील रेस्ट हाऊस रोड जोडापावेतो
पश्चीम :- रेस्ट हाऊस रोड जोडापासून शीवाजी चौक या रस्त्याने पुढे वरभे यांचे घरासमोरील रस्त्याने तेथून बांगडे यांचे घराचे बाजुचे रस्त्याने पुढे खणके यांचे घरापावेतो तेथून मौजा खांजी सर्व्हे क्र. २३४ रेल्वे लाईन जवळील कोप-यापावेतो.
*************
प्रभाग क्रमांक. ३ लोकसंख्या एकूण ३५३५
अ. जा. ६७०
ए.जे. ३०३
विनायक लेआऊट, श्रीकृष्ण लेआऊट, स्वामी समर्थ लेआऊट, रत्न्माला चौक शांतिवन लेआऊट, हनुमान वार्ड तलावाला लागून असलेला परिसर, उपजिल्हा रुग्णालय क्वार्टर, एस. टी.
डेपो परिसर.
उत्तर :- आनंदवन चौकाकडे जाणारा रेल्वे अंडरद्नीज पासून शीवाजी चौक पासून पुढे विश्रामगृह कडे जाणा-या रस्त्याने पुर्वेकडे विश्रामगृह पावेतो पुढे विश्रामगृह समोरील रस्त्याने नागपुर चद्रपुर हायवे जोडापावेतो
पूर्व नागपुर चंद्रपुर हायवे जोड रस्त्यापासून पुढे दक्षीणेकडे मौजा बोर्डा सव्र्व्हे क्र. १० लगत न.प. हद्दीपावेतो
दक्षीण :- मौजा बोर्डा सर्व्हे क्र. १० लगत न.प. हद्दीपासून बोडी बोर्डा चौक सरळ पश्चीमेकडे पुढे रेल्वे अंडरव्रीज पासून सरळ वणी वरोरा बायपास व मटन मार्केट ला जोडणा-या रस्त्याने सरळ पश्चीमेस वर्गणे यांचे घरापावेतो तेथून दक्षीणेस अली यांचे घरासमोरील रस्त्याने पश्चीमेस आनंद मेडीकल शेजारी उत्तरेकडे जाणा-या रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापावेतो
पश्चीम :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून जुना नागपुर नाका चौक तेथून एसटी स्टैंड कडे जाणा-या रोड ने फलाय ओव्हर चे खालील रेल्वे पटरीपावेतो तेथून उत्तरेस रेल्वे ऑफीस समोरील रस्त्याने खादी ग्रामोदयोग समोर तेथून रेल्वे स्टेशन रोड न उत्तरेकडे रेल्वे अंडरपासपावेतो.
***********************
Comments
Post a Comment