शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नागपूर शहरात येणारी व जाणारी वाहतुकीत बदल .

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नागपूर शहरात येणारी व जाणारी वाहतुकीत बदल .

फक्त बातमी 

वर्धा कडून नागपूर कडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक खालील प्रमाणे आवश्यकतेनुसार वळविण्यात येत आहे.

वर्धा कडून नागपूर कडे येणाऱ्या वाहतूक जामठा चौकी येथून डावे वळण घेऊन एन.सी.आय. कडे जातील व तेथून यू टर्न घेऊन समोथाना डावे वळण घेऊन, मेट्रो रेल यार्ड, सिमेंट फॅक्टरी डावे वळण, डी.पी.एस. स्कूल टी पॉईंट उजवे वळण, भिमाश डिलक्स बिल्डिंग येथून उजवे वळण घेऊन पुलाखालून खाली उतरून इंडियन आयल कंपनी, झाशी पोलीस चौकी येथे मिळून नागपूरकडे जातील.

नागपूर कडून वर्धा कडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक खालील प्रमाणे आवश्यकतेनुसार वळविण्यात येत आहे.

नागपूर कडून वर्धा कडे जाणारी वाहतूक झाशी पोलीस चौकी समोथाना डावे वळण घेऊन ही सेल भिमाश पुलाच्या सर्विस रोडने डावे वळण घेऊन, होटल लिव्ह मेडिसिन, पांजरगाव, आऊटर रिंगरोड पुलाखालून उजवे वळण घेऊन पांजरी टोलनाकडे जातील वळण घेऊन वर्ध्याकडे जातील.

सदर अधिसूचना दिनांक २८.१०.२०२५ चे सकाळी ०८.०० वाजे पासून आंदोलन संपेपर्यंत अमलात राहील.

नागपूर शहर पोलीस

आपत्कालीन मदत - डायल करा ११२ | +९१ ७१२ २५६ १२२२ | +९१ ७१२ २५६ ५३१६ महिला हेल्पलाइन क्रमांक-१०९१ | सायबर क्राइम हेल्पलाइन - १९३० बाल हेल्पलाइन -१०९८
-------
वरोरा 
चंद्रपूर वरून नागपूरकडे जाणाऱ्या सर्व वाहन चिमूर मार्गे वळवण्यात आलेले आहे.
आनंदवन चौक येथून वळण घेऊन चिमूर मार्गाने भिसी उमरेड मार्गे जात आहे. 

आंदोलन संपेपर्यंत ही वाहतूक अशीच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
--------------------

Comments