वरोरा
चेतन लूतडे
"श्रद्धेय बाबा आणि श्रद्धेय साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या "महारोगी सेवा समिती, वरोरा" या स्वयंसेवी संस्थेच्या मानवाधिकार कार्याची ७५ वर्षेपूर्ती" निमित, आनंदवन, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आयोजित, "योगदानाचा-कृतज्ञतेचा-सद्द्भावनेचा-मित्रमेळावा" आनंदवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे दिलेली आहे.
शनिवार, दि. ८ फेब्रुवारी २०२५
मित्रमेळाव्याचे अध्यक्ष माननीय नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणेः -
सकाळी 10.00 ते 10.20
सन्माननीय अतिथींच्या हस्ते 'समर्पण स्मारकाचे अनावरणः -(स्मारकाच्या उद्द्देश्याबाबत संक्षिप्त प्रस्तावना आणि "लहू का रंग एक है....." गीत)
सकाळी 10.20 ते 10.35
वृक्षदिंडीसह सन्माननीय अतिथी आणि मित्रमेळाव्याला उपस्थित पाहुण्यांचे "संस्थेच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणाऱ्या चित्र व वस्तू प्रदर्शनस्थळा' कडे प्रस्थान
10.35 ते 10.45
सन्माननीय अतिथी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदर्शनस्थळाजवळ वृक्षारोपण
10.45 ते 11.15
प्रदर्शनास सन्माननीय अतिथींची भेट
11.15 ते 11.30
सन्माननीय अतिथींचे व उपस्थित पाहुण्यांचे मुख्य सभागृहात आगमन आणि सन्माननीय अतिथींचे मंचावर स्थानापन्न होणे.
11.30 दु. 12.00 मुख्य सभागृहातील पहिले सत्रः
11.30 ते 11.35 स्वागत गीत ("थांबला नं सूर्य कधी...
11.35 ते 11.40 सन्माननीय अतिथींचे स्वागतः -
*माननीय श्री. भूषण गवई न्यायमूर्ती, माननीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली
*माननीय श्री. आलोक आराधे मुख्य न्यायाधीश, माननीय मुंबई उच्च न्यायालय, मुंबई
*माननीय श्री. नितीन सांबरे, वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती माननीय मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर
स.11.40 ते 11.45 अविष्यातील प्रस्तावित संस्थात्मक योजनांचे सन्माननीय अतिथींच्या हस्ते Digitally Launching.
11.45 ते 12.00
सन्माननीय अतिथींचे मनोगतः -
माननीय श्री. नितीन सांबरे, वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती माननीय मुंबई उच्च न्यायालय,नागपूर खंडपीठ, नागपूर
*माननीय श्री. आलोक आराधे मुख्य न्यायाधीश माननीय मुंबई उच्च न्यायालय, मुंबई
*माननीय श्री. भूषण गवई, न्यायमूर्ती, माननीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली
दु. 12.00 वाजता सन्माननीय अतिथींचे पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान....
सन्माननीय अतिथींसोबत मंचावर उपस्थित आधिकारिक संस्थात्मक प्रतिनिधीः
डॉ. विकास आमटे, सचिव, महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)
डॉ भारती आमटे, वैद्यकीय अधिकारी, महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)
डॉ. प्रकाश आमटे, सहाय्यक सचिव, महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)
डॉ मंदाकिनी आमटे, वैद्यकीय अधिकारी, महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)
प्रास्ताविककर्तेः
कौस्तुभ विकास आमटे, पूर्णवेळ कार्यकर्ता, महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)
सुत्रसंचालनः
प्रा. सौ. राधा सवाने आणि प्रा. सौ. मोक्षदा मनोहर-नाईक, आनंद निकेतन महाविद्यालय
सभागृहातील दुसरे सत्रः -दु. 12.00 ते 12.10 सन्माननीय अतिथींचे मंचावर आगमन व स्वागतः
श्री आशिष शेलार, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य,श्री प्रकाश आपटे (माजी अध्यक्ष कोटक महिंद्र बैंक लिमिटेड),श्री रवी पंडित (संस्थापक आणि अध्यक्ष केपीआयटी टेक्नॉलॉजी, पुणे),श्री सारंग साठे (संस्थापक आ.डी.पा. आणि समाज माध्यम प्रभवक),श्रीमती पॉला मॅक्कालीन (सहसंस्थापक भा.डी.पा. आणि समाज माध्यम प्रभावक),श्री ओंकार जाधव (संस्थापक अमुक-तमुक पॉटकास्ट आणि समाज माध्यम प्रभावक),श्री शार्दुल कदम (सहसंस्थापक अमुक-तमुक पॉटकास्ट आणि समाज माध्यम प्रभावक)
श्री दिग्पाल लांजेकर (ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक),श्री. जी. नारायणस्वामी (निवृत्त सनदी अधिकारी भारतीय महसूल सेवा)
दु.12.10 ते 12.20 संस्थात्मक प्रास्ताविक (कौस्तुभ विकास आमटे)
दु.12.20 ते 12.30 भविष्यातील प्रस्तावित संस्थात्मक योजनांचे सन्माननीय अतिथींच्या हस्ते
डिजिटली लाँच करत आहे
दु. 12.30 ते 01.10 सन्माननीय अतिथींची मनोगते
दु.01.10 ते 01.15 "We are climbing Jacob's Ladder...." गीताने सत्राची सांगता.....
1.15 ते 2.30 ओझोन रजा
2.30 ते 3.00 Skit (SKIT)
3.00 ते 3.30 चहापान
दु.3.30 5.30 संस्थेच्या तिसऱ्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या मुलाखती
संध्या.5.30 6.00 मुक्त वेळ
संध्या. 6.00 ते 7.00 अनोखे क्रीडा प्रात्यक्षिक (स्थळः आनंद निकेतन महाविद्यालयाचे मैदान)
संध्याकाळ. 7.00 ते 8.30 रात्रीचे जेवण
संध्या. 8.30 - 10.30 संस्थेतील विद्यार्थी, प्रशिक्षणार्थीकडून सादर सांस्कृतिक कार्यक्रम (स्थळः मुख्य सभागृह)
दिवसाची सांगता व विश्राम.......
रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२५
(श्रद्धेय बाबा आमटे यांचा स्मृतीदिन)
मित्रमेळाव्याचे अध्यक्ष माननीय नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
स.10.00 - 10.20 "अनाम कुष्ठरुग्णांच्या स्मरणशिले' चे सन्माननीय अतिथींच्या हस्ते अनावरण
स.10.20 ते 10.30 सन्माननीय अतिथींचे व उपस्थित पाहुणे मंडळीचे मुख्य सभागृहात आगमन आणि सन्माननीय अतिथींचे मंचावर स्थानापन्न होणे.
.10.30 ते 10.35 स्वागत गीत "सब लिए खुला है, मंदिर ये हमारा" राष्ट्रसंत तुकडोजी महाराज....)
स.10.35 ते 10.45 सन्माननीय अतिथींचे संस्थेतर्फे स्वागतःमाननीय श्री राम नाईकजी (उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल),मॅगसेसे पुरस्कार विजेते श्री अंशू गुप्ता
(संस्थापक गुंज, दिल्लीस्थित नामांकित स्वयंसेवी संस्था)
सौ. मीनाक्षी गुप्ता (सह-संस्थापक गुंज, दिल्लीस्थित नामांकित एनजीओ),श्री. सुहास तुळजापूरकर लेगासिस प्रा. लि.,(कॉर्पोरेट कायद्यातील नामांकित कंपनी)
,डॉ. कृष्णा इल्ला, संस्थापक व अध्यक्ष भारत बायोटेक इंटरनॅशनल आणि,माजी विद्यार्थी आनंद निकेतन कृषी महाविद्यालय (B.Sc. १९७३ ते १९७७), CA सौ रचना रानडे,(नामांकित समाजमाध्यम प्रभावक मातृभाषेतून अर्थसाक्षरतेत प्राविण्य) श्री. जयप्रकाश द्विवेदी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड
सन्माननीय अतिथींसोबत मंचावर उपस्थित आधिकारिक संस्थात्मक प्रतिनिधीः
डॉ. विकास आमटे, सचिव, महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)
डॉ. भारती आमटे, वैद्यकीय अधिकारी, महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)
डॉ. प्रकाश आमटे, सहाय्यक सचिव, महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)
डॉ. मंदाकिनी आमटे, वैद्यकीय अधिकारी, महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)
प्रास्ताविककर्तेः -
कौस्तुभ विकास आमटे, पूर्णवेळ कार्यकर्ता, महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)
पल्लवी कौस्तुभ आमटे, पूर्णवेळ कार्यकर्ता, महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)
सत्रसंचालनः
सौ. वसुंधरा काशीकर-आगवत, पुणे (राजशिष्टाचार सूत्रसंचालक)
स.10.45 ते 10.55 संस्थात्मक प्रास्ताविक (कौस्तुभ विकास आमटे)
स.10.55 11.10 भविष्यात प्रस्तावित संस्थात्मक योजनांचे सन्माननीय अतिथींच्या हस्ते Digital Launching
स.11.10 11.50 सन्माननीय अतिथींची मनोगते
स.11.50 12.00 जोडो भारत गीत (भारत जोडी सायकल यात्रा १९८५-८६) व छोटी संस्थात्मक चित्रफीत
दु. 12.00-12.05 माननीय मुख्यमंत्री महोदय व व मा. श्री. उदयजी सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र यांचे मंचावर आगमन आणि संस्थेतर्फे स्वागत
दु. 12.05 ते 12.10 संस्थात्मक प्रास्ताविक (कौस्तुभ विकास आमटे)
दु. 12.10 ते 12.20 भविष्यात संकल्पित खालील संस्थात्मक योजनांचे मा. मुख्यमंत्री महोदय व मा. श्री. उदयजी सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र यांच्या हस्ते Digitally Launching
दु. 12.20 ते 12.30 मा.श्री उदयजी सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र यांचे मनोगत
दु. 12.30 ते 12.50 मा मुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षीय भाषण
दु. 12.50 12.54 संस्थात्मक आभार.... (सौ. पल्लवी कौस्तुभ आमटे, आनंदवन)
दु. 12.54 ते 12.58
"श्रृंखला पायी असू दे...." या बाबा आमटे लिखित गीताने मित्रमेळाव्याचा समारोप....
Comments
Post a Comment