कोंढा येथे बैल पोळा उत्साहात साजरा*

*कोंढा येथे बैल पोळा उत्साहात साजरा*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                 तालुक्यातील कोंढा या गावामधील युवा शेतकरी पुत्रांकडून बैल पोळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला . कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून कुठलेही पाठबळ नसताना हा कार्यक्रम शेतकरी पुत्र यांच्याकडून साजरा करण्यात आला कार्यक्रमाचा हेतू हाच होता की शेतकऱ्याचा मानसन्मान झाला पाहिजेन शेतकरी एकजूट आला पाहिजेन सर्व शेतकऱ्याचे शाल व शिफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर बक्षीस कार्यक्रमाला सुरुवात केली व यामध्ये पहिला क्रमांक . पहिला क्रमांक ती पण श्री संजय शेडामे यांना मिळाले आणि दुसरा क्रमांक.श्री मारुती हेकाळ  (वखर) यांना मिळाले तृतीय बक्षीस. श्री तुमदेव मोरे (फवारणी पंप )यांना मिळाले आणि चतुर्थ क्रमांक श्री बंडूजी मत्ते टॉर्च यांना मिळाले संपूर्ण बैल जोडी मधून ईश्वर चिठ्ठीतून पाचवे बक्षीस कू.अशोक मंगाम यांना देण्यात आले. सदर कार्यक्रमालां युवा शेतकरी पुत्र प्रफुल थेरे शैलेश गोंडे सुहास चिकटे सुभाष चिकटे विनोद चिकटे नंदू गोंडे योगेश दुधूलकर  आशिष गोहोकार केतन मत्ते शुभम शेडामे धनु मत्ते ओम डाखरे. सुभाष होकाम विकास राजूरकर रितेश मत्ते अनुप थेरे अमित मत्ते विवेक मत्ते पांडू निब्रड शेखर नागपुरे  अवि मत्ते प्रदिप डोंगे अक्षय नागपुरे सुभम वैद्य सुभम सुर पंढरी नागपुरे यादी उपस्थित होते यांनी सहकार्य केले.

Comments