BSNLच्या या प्लॅनमध्ये मिळणार ग्राहकांना 2 GB डाटासह अनलिमिटेड कॉलिंग 28 दिवसांसाठी BSNL Plan Posted by chetan on July 16, 2024 Get link Facebook X Pinterest Email Other Apps BSNLच्या या प्लॅनमध्ये मिळणार ग्राहकांना 2 GB डाटासह अनलिमिटेड कॉलिंग 28 दिवसांसाठी BSNL Plan वरोरा बीएसएनएल ने उपलब्ध करून दिलेला 187 रुपयांचा प्लान 28 दिवसासाठीचा आहे, दिवसभरासाठी शंभर एसएमएस सुद्धा यामध्ये उपलब्ध असतील तसेच दीड जीबी डाटा प्रति दिवस उपलब्ध होईल. बीएसएनएल चा 186 रुपयाचा प्लॅन 28 दिवसासाठी चा असून नेटवर्क मोफत कॉलिंग सुविधा प्राप्त करून देते, शंभर एसएमएस व एक जीबी डाटा यामध्ये उपलब्ध होईल. 30 दिवसाचा असलेला 199 रुपयाचा प्लॅन त्यामध्ये 30 दिवसांसाठी प्रतिदिन दोन जीबी डेटा मिळेल, शंभर एसेमेस व नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा उपलब्ध होईल. अशाप्रकारे उत्तम असलेले हे बीएसएनएलचे प्लॅन ग्राहकांसाठी अत्यंत बजेटमध्ये व अत्यंत उपयोगी ठरू शकतात.30 दिवसाचा असलेला 199 रुपयाचा प्लॅन त्यामध्ये 30 दिवसांसाठी प्रतिदिन दोन जीबी डेटा असणार आहे. Comments
Comments
Post a Comment