वरोरा शहरात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या “ होवु द्या चर्चा ” जनसंवाद उपक्रमाला जनतेचा जोरदार प्रतिसाद* *केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणाचा भांडाफोड*

*वरोरा शहरात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या “  होवु द्या चर्चा ” जनसंवाद उपक्रमाला जनतेचा जोरदार  प्रतिसाद* 

    *केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणाचा भांडाफोड* 
...........................................................................................................
 *वरोरा / खांबाडा* = शहरात ठिकठिकाणी आणि वार्डावार्डात नुकताच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने  “  होवु द्या चर्चा ”हा  जनसंवाद उपक्रम  राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत  केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणासह भारतीय जनता पक्ष आणि गद्दारांचा भांडाफोड करण्यात आला. या उपक्रमात स्थानिक नागरिकांचा जोरदार  प्रतिसाद लाभला.
   पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये,पुर्व विदर्भ संपर्क  प्रमुख आमदार भास्कर जाधव  यांच्या मार्गदर्शनात व विधानसभा क्षेत्र प्रमुख रविद्रं शिदे  यांच्या नेतृत्वात  घरोघरी जावुन हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील मित्र चौक,आझाद वार्ड,हनुमान वार्ड,साई मगंल कार्यालय परिसर,जिजामाता वार्ड,कॅालरी वार्ड,नविन वस्ती,बावणे ले आऊट,मच्छी मार्केट आणि गीताश्री भवन या परीसरात सदर उपक्रमाला तेथील जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
        याप्रसंगी तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांचा नेतृत्वात , उपशहरप्रमुख  अनिल सिंह ,शशिकांत राम , बालू रुयारकर , कुणाल कांबळे यांच्या प्रमुख  उपस्थित  मित्र चौक येथील ज्ञानेश्वर तड़स,प्रकाश बागड़े मंगेश पोले, जगन्नाथ पिंपळकर आणि बबलू झाडे.आझाद वार्ड  येथील गणेश घुमे,सुरेल बेसेकर,सचिन मुळे, सुनील करलुके, प्रदीप येनूरकार अमोल वानखेड़े, विजय थेटे आणि विजय झाडे.हनुमान वार्ड येथील  देविदास न्याती ,दास दर्वे ,आकाश वानखेड़े ,अरुणा न्याती ,गणेश सुरकर, साखरकर ,रमेश नकवे आणि सिद्धाथ वानखेड़े यांनी सहकार्य केले.
    साई मंगल कार्यालय परिसरात वारलु दरेकर ,उत्तम बोरघाटे, दिनेश माथकर ,वामन पोले ,माणिक बावणे, प्रमोद सातपुते, नाशिर शेख, बादल विरुटकर, राहुल जूनारकर, रोहन रेगुण्डावार, आर्यन वानकर, अमन येटे आणि साजन शेख.जिजामाता वार्ड येथे  जावेद शेख, किशोर रेगुण्डावार ,दादू दखणे, प्रकाश मुळे, अनिशा शेख, बावने खारकर आणि ठाकरे यांनी सहकार्य केले.
           कॅालरी वार्ड येथे  सजन आड़े ,शंकर मोंढे, पंचम चंदेकर ,बंडू उरकूड़े, रमेश हंसकर, आकाश विरुटकर ,अनिल शेंडे ,गुड्डू शेख ,नितेश वैरागड़े, संगीता विरुटकर, मालू आम्बुरकार, अनु पाटील, मंगला वैरागड़े ,शाहिता शेख आणि शाबू सबनम शेख. नविन वस्ती येथे आरिफ शेख ,गोपाल भेले, बाबा शेख, राजू सातपुते, सचिन झाडे, निलेश हरणार, सुहास दांडेकर ,नारायण बरटकर, संजय गाणार, दिलीप वालनकर, बालाजी तराड़े ,अमीर शेख आणि बबलू पेंदोर. बावणे ले- ऑऊट  येथे सतेंद्र त्रिवेदी , ज्ञानेश्वर डोर्लीकर, मनोहर वाघमारे, शुभम ननावरे, आन्याजी डोंगरे ,वासुदेव लालसरे, पवन बोंडे आणि पुजा नन्नावरे यांनी सहकार्य केले.
       मच्छी मार्केट येथे  अजय मेश्राम ,सुमित नन्नावरे मोहन देहारकार, रामभाऊ येसबरे, विनीत आमटे ,रोहित भगत, रोहित लांडे ,शुभम ढवस ,करण दांदेकर आणि  निखिल पंडितवार.गीताश्री भवन येथे  बबलू पेंदोर, शुभम कुळमेथे ,पूजा मेश्राम, गोपाल विरुटकर, रुबीना शेख ,ठेंगणे,  वच्छला पेंदोर आणि  विरुटकर यांनी सदर उपक्रम राबविण्यास सहकार्य केले.

Comments