वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

विश्व् हिंदू परिषद/बजरंगदल नगर(वरोरा) कार्यकारणी जाहीर.

*विश्व् हिंदू परिषद/बजरंगदल नगर(वरोरा) कार्यकारणी जाहीर

१)अध्यक्ष :- *विजय कृष्णरावं जुनघरे* 
२)उपाध्यक्ष :- *नरेशकुमार रामनारायणजी जयस्वाल* 
३) मंत्री :- *नयन नंदकिशोर लोहकरे* 
४) सहमंत्री:- महेश बावरिया
*बजरंगदल*
१) सय्योजक: - *अनिल सिंग जुन्नी* 
२) सहसंयोजक :- *आदित्य विनोद जुनघरे* 
३) सुरक्षा प्रमुख:- मनीष महात्मे
४) गौरक्षा प्रमुख :- *आकाश संजय काकडे* 
५) विद्याथी प्रमुख :- *तुषार अधिकराव घानोडे* 
६) बल उपासना प्रमुख :- *प्रणय(बाला) विनोदराव चांभारे* 
७) सप्ताहिक मिलन प्रमुख :- क्रिश् चौरसिया
[22/11, 3:08 pm] Vijay Junghare: *विश्व् हिंदू परिषद/बजरंगदल तालुका प्रखंड कार्यकारणी*
१)अध्यक्ष :- *सतीश सुभाषबाबू निर्बान* 
२)उपाध्यक्ष :- *ग्यांनी जी* 
३) मंत्री :- *अमोल मिरगुजी चनकापुरे* 

*बजरंगदल*
१) सय्योजक: - *तेजस शिरोमणी रेड्डी* 
२) सहसंयोजक :- *राकेश धनराज जेऊरकर* / *सुरज संतोष दुबे* 
३) सुरक्षा प्रमुख:- *वरुण प्रेमशंकर त्रिवेदी*
४) गौरक्षा प्रमुख :- *बन्टी/सारंग दत्तराज खडके* 
५) विद्याथी प्रमुख :- *वैभव पुंडलिक ठाकरे*
६) बल उपासना प्रमुख :- *महेश देवराव गायकवाड* 
७) सप्ताहिक मिलन प्रमुख :- *चेतन श्रीकृष्ण जीवतोडे*

Comments