शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांना केले तडीपार

शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांना केले तडीपार
शेगाव
किशोर डुकरे

चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत शेगाव बुद्रुक येथील  गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना पोलिसांनी हद्दिपार केलेले आहे. आरोपीही गाव परिसरातील अवैध दारू विक्री, नसे मध्ये किरकोळ झगडा, असे अनेक गुन्हे शेगाव पुलिस स्टेशन मध्ये दाखल होते, पोळा या सणा निमित्त गावामध्ये शांतता राखावी यासाठी पोलिसांनी ही उपाययोजना केली आहे. गुन्हेगाराला01) कलम 144(2)जा. फौ.गावात शांतता राहावी म्हणून शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार  मेश्राम साहेब यांनी  सदर गुन्हेगारांना दोन दिवसासाठी तडीपार केले आहे .तरी सदर निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून  पोलिसांनी सणानिमित्त बंदोबस्त लावलेला आहे.


Comments