जिल्हा स्तरीय शालेय योगा स्पर्धेमधे सेंन्ट एँन्स हाय स्कूल वरोरा चे घवघवीत यश*


*जिल्हा स्तरीय शालेय योगा स्पर्धेमधे सेंन्ट एँन्स हाय स्कूल वरोरा चे घवघवीत यश*

स्पर्धा:-जिल्हा स्तरीय शालेय योगा स्पर्धा
 दिनाक: 12/09/2023
आयोजक: आनंद निकेतन कॉलेज, वरोरा
  दि.12/09/2023 रोज मंगळवार ला आनंद निकेतन कॉलेज वरोरा येथे झालेल्या जिल्हा स्तरीय शालेय योगा स्पर्धामधे जवडपास 100हून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये सेंट एँन्स हाय स्कूल वरोरा चा ओंकार योगेश उत्तरवार याने  17 वर्षा खालील वयोगटात टॉप 5 मधे येत द्रृतिय क्रमाक पटकावत आहे .समोर गोदिया इथे होणारी विभागीय शालेय योगा स्पर्धा करिता आपले स्थान पक्के केले असून यशाचे श्रेय स्कूल च्या  मुख्याध्यापिका सिस्टर डाली वर्गिस, उपमुख्याध्यापिका सिस्टर मिन्सी जोसेफ, क्रिडा प्रशिक्षक श्री तुषार दुर्गे सर तसेच स्कूल चे सर्व शिक्षक वर्ग अणि पालकानच्या सय्योगाने तो जिक्कू शकला असे मत व्यक्त केले. समोर होनार्या स्पर्धानकरिता शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.

आपल्या भविष्यासाठी आजच प्लॉट बुकिंग करा.
वरोरा शहरातील सर्वात स्वस्त किमतीत.
विश्वसनीय ठिकाण ,संपर्क बाळू पिसाळ , निशि डफ


Comments