रवींद्र शिंदे यांचा राजीनामा मंजूर

रवींद्र शिंदे यांचा राजीनामा मंजूर
वरोरा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक रवींद्र शिंदे यांनी सहा सप्टेंबर रोजी संचालक पदाच्या राजीनामा दिला होता मंगळवारी संचालक मंडळांनी बैठक झाली या बैठकीत शिंदे यांचा राजीनामा मंजूर झाले ची माहिती आहे मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही

Comments