राज वारसा प्रोडक्शन निर्मित मराठी चित्रपट सुभेदार दिनांक २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्याचे औचित्य साधून २० ऑगस्ट रोजी ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. वरोरा येथील उद्योजक अनिल नारायणराव वरखडे हे या चित्रपटाचे निर्माते आहे. येथील हिरालाल लोया विद्यालयाच्या सभागृहात या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यासंदर्भात निकाल जाहीर करण्यात आला आहे.
*खुली निबंध स्पर्धा*
*राजवारसा प्रॉडक्शन निर्मित मराठी चित्रपट*
*आयोजक*
शिवशंभो बहुउद्देशिय सामाजिक संस्था वरोरा, शंभूराजे मर्दानी खेळ मंच, पुणे आणि स्वामी विवेकानंद युथ फाऊंडेशन वरोरा.
*विषय :- वीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि सिंहगड युध्द*
*निकाल*
दि. २५/०८/२०२३
*वेळ*- ७.३०
*प्रथम क्रमांक* - प्रणाली विजय चिंचोलकर
वर्ग १० वा 'ड'
हिरालाल लोया विद्यालय, वरोरा
*द्वितीय क्रमांक* - अवधूत उमेश लाभे
वर्ग ६ वा 'अ'
लोकमान्य विद्यालय, वरोरा
*तृतीय क्रमांक* - सृष्टी विनोद पळवेकर
वर्ग १० वा 'अ'
हिरालाल लोया विद्यालय, वरोरा
*उत्तेजनार्थ पारितोषिक*
* थोरवी चैतन्य लुतडे वर्ग ६ वा 'ब'
सेंट अँनिस हायस्कूल, वरोरा
* रिया अजय मुडपल्लीवार वर्ग ९ वा
हिरालाल लोया विद्यालय, वरोरा
* संजिवनी गोविंदा वांढरे वर्ग १० वा
कर्मवीर विद्यालय वरोरा
* मोनाली रामदास लांबट m.sc
आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा
* स्नेहा सुखदेव आसकर m.sc 1st y
आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा
* प्रणाली दिलीप बेंदरे
आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा
.............................................................
सुभेदार चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सहा वाजताचा पहिला शो वरोरा शहरात प्रदर्शित झाला.
सिनेमा दिग्दर्शक आणि त्यांचे टीमने खूप मेहनत घेतली आहे. हा सिनेमा मराठीत असून शिवकालीन भाषेचा वापर चित्रपटात दिसून येतो. शूटिंग कोंढाण्या गडाजवळील दर्र्या खोऱ्यातील असून विद्यार्थी व इतिहासात रुची ठेवणाऱ्या व्यक्तींसाठी हा चित्रपट पाहण्यासारखा आहे.
निबंध स्पर्धेतील सर्व विजेत्यांना आणि सहभागी स्पर्धकांना,विजेत्यांना स्पर्धेचे पारितोषिक, शिवचरित्र ग्रंथ, प्रमाणपत्र व ४ तिकीटे आणि सहभागी स्पर्धंना देण्यात येणारे प्रमाणपत्र व टिकिटे *उद्याला दि. २७/०८/२०२३ रविवार ला* *सत्यम सिनेमँक्स, वरोरा* येथे *दुपारी ३.०० ते ६.०० च्या शोला* देण्यात येणार आहे.
तरी सर्व विजेत्यांनी आणि सहभागी स्पर्धकांनी ३.०० च्या शो साठी २.३० वाजता उपस्थित राहावे..
टिप :- सर्व विजेत्यांना 'सुभेदार' चित्रपटाचे ४ तिकीटे आणि सहभागी स्पर्धकांना एक तिकीट दिली जाणार आहे आणि तुमच्या सोबत आणखी कोणी येणार असेल तर त्यांना स्वतः तिकीटे खरेदी करावी लागेल.
Comments
Post a Comment