जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

 : भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 17 ते 21 मार्च 2023 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्ह्यातील एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग 30 ते 40 कि.मी. प्रति तास) तसेच गारा पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
Indian Meteorological Department दि. 17 ते 18 मार्च 2023 या कालावधीकरीता ऑरेंज अलर्ट व दि. 19 ते 21 मार्च 2023 या कालावधीकरीता येलो अलर्ट जारी केला आहे. 

जाहिरात 

Comments