श्रीराम मंदीर देवस्थान येथे चैत्र राम नवरात्र उत्सावा निमित्त दहा दिवस व्याख्यान मालाचे आयोजन करण्यात आले. विविध विषयावरील व्याख्यानमालेच्या सर्वांना अवश्य लाभ घ्यावा. तसेच श्रीराम जन्मोत्सव
शोभायात्रा समिती बसेश तर्फे भव्य शोभायात्रे चे आयोजन दि. ३०.०३. २०२३ रोज गुरुवारला श्रीराम मंदीर देवस्थान वरोरा रोकन करण्यात आले आहे.
या भव्यदिव्य शोभायाचे स्वरूप आकर्षक झाकी, देखावे, भजन मंडली, मल्लखांब, हे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. त्याचप्रमाणे वरोरा शहरातील विविध समाजांच्या या भव्य शोभायात्रे मध्ये सहभाग असणार आहे. त्यांच्या तर्फे अनेक वेगवेगळ्या चौकात स्टॉल देखील लावण्यात येणार आहे. या भव्य शोभायात्रेचा प्रारंभ श्रीराम मंदीर देवस्थान येथून निघुन, सावरकर चौक, ज्योतीबा फुले चौक, आंबडेकर चौक, नेहरू चौक, मित्र चौक,डोंगरावर चौक, जयभारतीय चौक आणी श्रीराम मंदीर वरोरा येथे ही शोभायात्रा पोहचणार आहे. अशी रूपरेषा या शोभायात्रेची असणार आहे. तरी या भव्य शोभायात्रेचा सर्व वरोरा वासियांना तसेच सर्व बाहेरील जनतेनी लाभ घ्यावा असे आव्हान श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती तर्फे करण्यात आले आहे
श्री राम जन्मोत्सव शोभायात्रा समिती
अध्यक्ष - डॉ.राजेंद्र ढवस
सचिव - डॉ विवेक तेला
उपस्थित - मुकुलजी सायंकार , सुधीरजी मिश्रा , परागजी दवंडे ,विनोजजी पद्मावार , पद्माकर खापणे , विजय जुनघरे , पंकज खाजोने , शुभम गोल्हर,, रवी काळे , डॉ सौरव ढवस , जितेश कायरकर , गौरव मेले इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment