शहरातील विविध समस्यांना घेऊन भाजपची नगर परीषद वरोरा ला धडक

*शहरातील विविध समस्यांना घेऊन भाजपची नगर परीषद वरोरा ला धडक*

*अहेतेशाम अली-माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सचिव भाजप यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा नगर परीषद वर धडक मोर्चा..*

      वरोरा नगर परिषदेमध्ये सध्या मुख्याधिकारी हे प्रशासक मनुन कार्यरत आहे न.प.मधिल अध्यक्ष आणी नगरसेवक यांचा कार्यकाळ संम्पाला नऊ महिने झाले या कालावधीत अनेक समस्या उदभवलेल्या दिसत आहे त्यातील मुख्य समस्या अशी आहे की १)वरोरा शहरात सतत अनियमित पाणीपुरवठा होत आहे,लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही,२)65 कोटी पाणी पुरवठा योजना टी.एस.होऊन पूर्ण झाले तरी आता पर्यंत पाणी पुरवठा योजना मंजूर नाही.३)घंटा गाडी,नाली सफाई,कचरयाची उचल नेहमी होत नाही,४)रोड सफाई बरोबर होत नाही,५)डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते सपाटे चौक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जाजू चौक या रोडवरील सीमेंट उखड़ल्याने खड्डे पडत आहे रस्ता रिपेयर करने,६)प्रधानमंत्री आवास योजना पासून गरीब लोकांना वंचित ठेवन्यात आले,घरकुलचे दुसरया टप्प्यात पैसे ज्यांना मिळाले नाही त्यांचा साठी प्रयत्न करने,७)प्र.१स्मशान भूमिचे काम पूर्ण झाले नाही.8)वर्क ऑर्डर देऊन सुधा काम न केल्याला ठेकेदाराला काम पूर्ण करण्यास सांगने,९)शहरातील स्ट्रीट लाईट नेहमी सुरु राहत नाही,१०)मुख्य चौकात अपघात स्थळी स्पीड ब्रेकर लावणे अशा अनेक समस्यांना घेऊन मुख्याधीकारी यांचा दालनात चर्चा करून निवेदन देण्यात आले.
  या प्रसंगी अहेतेशाम अली सोबत जेष्ठ नेते भाजप-बाबासाहेब भागडे,सुरेश महाजन-शहर अध्यक्ष भाजप,करन देवतळे-प्रदेश उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा,विनोद लोहकरे-माजी नगराध्यक्ष न.प.वरोरा, माजी नगरसेवक-सुनीताताई काकडे,अनिल सखरीया,डॉ.गुनानंद दुर्ग,सोबत किशोर टिपले,परसराम मरसकोल्हे,सुनील समर्थ,विलास गैनेवार,माजी सैनिक-सागर कोहळे,आशिष रणदिवे,प्रकाश दुर्गापुरोहित,गजानन राऊत,सौ.सायरा शेख,सौ.किर्ती कातोरे,सौ.सुजाता दुर्गापुरोहित,सौ.अनुराधा दुर्गे,सुषमा कराड,सुनील बांगडे,आदेश बावने,संजय राम,ऋषिकेश खंगार,जगन ढाकने,अमित आसेकर,रोशन लखोटे,उज्वल काळे,अभिजीत गैनेवार,खुशाल बावने,राजेश साकुरे,मोहन रंगदळ,सुधाकर कुंकुले,अरुण मोदी, या सर्वाचा उपस्थिती होती.

Comments