*वरोरा येथील नेहरू चौक येथे हनुमान जयंती निमित्य युवा क्रांती सोशल क्लब तर्फे श्री.अहेतेशाम अली मा.नगराध्यक्ष न.प.वरोरा यांच्या नेतृत्वात शहरात निघालेल्या मिरवणुकिमधील नागरिकांना शरबत वितरण करण्यात आले. या प्रसंगी युवा क्रांति सोशल क्लब चे अनिकेत नाकाड़े,राहुल आत्राम,निखिल श्रीरामे,अभिजित चौधरी,सन्नी रामपुरे,इश्वर ठाकरे,शफीक शेख,अमन नायडू,हाशिम अली,नितिन मानुसमारे अरुण बावने,अनिरुद्ध तेलंग,निखिल शेम्बडकर,निखिल चंदेल,प्राशिल लोखंडे,विकास बुरटकर,पराग तितरे,अराहान सिद्दीकी,आकाश गायकवाड,तसेच या पूर्वी राम नवमी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकी मध्ये सुद्धा युवा क्रांति सोशल क्लब तर्फे शरबत वितरण करण्यात आले होते..!
Comments
Post a Comment