वरोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गाव तिथे शाखा,बूथ तिथे कमेटी*

*वरोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गाव तिथे शाखा,बूथ  तिथे कमेटी*
 दिनांक 26/2/2022 ला श्री. विलास भाऊ नेरकर याच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मा.देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवुन मा.ना जंयत पाटील साहेब यांचे आदेशाने व मा.मोरेश्वर टेमुर्डे साहेब आणि श्री.विलासभाऊ नेरकर यांच्या मार्गदर्शनात व श्री.बंडुजी डाखरे कार्याध्यक्ष ओबीसी सेल चंद्रपुर व दिनेश मोहारे तालुकाध्यक्ष युवक राष्ट्रवादी कांग्रेस वरोरा यांच्या नेतृत्वात *गाव* *तिथे* *शाखा*  , *बुथ* *तेथे* *कमेटी* व राष्ट्रवादी पक्षाची  विचारधारा गावा गावात सर्व जनते प-यंत पवार साहेबांचे विचार पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या पदाधीका-यांनी  एक विचारांनी निर्णय घेवून या अभियानाला सुरवात करुन पाचगांव ( ठा):- बालाजी मोडक , कुणाल निब्रड , जगदीश मरस्कोल्हे , मिलींद भोयर व ईतर ,  केम:- मंगेश दातारकर , देवीदास पावडे , नितेश कातकडे , मुकेश पाल , श्रीकृष्ण बरडे  व ईतर ,  ताडगव्हाण :- दिपक कोडापे , मंगेश सुर , प्रविण डाखरे , भारत भुसारी , जगदीश कुरेकार व ईतर चारगांव :- सुभाष एकरे , राजेंन्द्र लोडे , कमलाकर वाघमारे , सुरेश तितरे , गोविंद कष्टी व ईतर अर्जुणी :- गजानन बोथले , घनश्याम बोढे , मोहनदास चौधरी , संदीप बावणे , दिपक बोथले व ईतर  लोधीखेडा:- सागर दमाहे , मोरेश्वर लिल्लारे , प्रतिक मस्करे , होलेश्वर उमरे , जितेश मोहारे व ईतर , आल्फर :- शालीक तुरानकर , मंगेश गराडे , प्रमोद वाकडे , संजय सरपाते , अशोक सोयाम , सुभाष वाकडे व ईतर यांना गावांमधे   बैठका घेवून  पक्षाची विचारधारा समजावून सांगीतले व त्याच विचारांनी प्रेरीत होवून या व  ईतर तरूण युवकांनी राष्ट्रवादीत काँग्रेस मधे प्रवेश केला .

Comments