अहेतेशाम अली यांचे महाशिवरात्री निमित्य शिवमंदिरातदर्शन .
*आज महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर श्री.अहेतेशाम अली{मा.नगराध्यक्ष- न.प.वरोरा} यांनी सर्वप्रथम दहेगाव येथील शिवमंदिर येथे भेट दिली यानंतर सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देत यानिमित्ताने मित्रांसोबत भेटीगाठी करण्यात आल्या.या प्रसंगी दहेगाव येथील सरपंच-श्री.विशालभाऊ पारखी,ग्रामपंचायत सदस्य, खापने काका,अरुनभाऊ, अनिल भाऊ,गजाननरावजी उपस्थित होते तसेच वरोरा येथील हिन्दू स्मशान भूमि येथिल शिवमंदिर मधे भेट दिली या प्रसंगी संजय संचेती,ठाकरे साहेब,किशोर पाचभाई,ओम समर्थ,हनुमान दाखरे,सागर मथनकर,महेश कपाटे,सोनू उमरे होते सोबतच उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना महाशिवरात्रि निमित्य शुभेच्छा दिल्या..!*
Comments
Post a Comment