पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चा

भद्रावती 9/2/22
रवि बघेल

लोकसभा संसद मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यच्या निषेधार्थ आज दि 9 फेरवरी 2022 रोज ला भद्रावती तालुका शहर काँग्रेस कॉमिट तर्फे तहसील कार्यालय समोर निषेध मोर्चा काढण्यात आले त्या संबंधीत*
भद्रावती काँग्रेस शहर व तालुका काँग्रेस कॉमिट चे पदाधिकारी प्रशांत काळे,सूरज गावंडे, विनयबोधी डोंगरे,सुनील तेलंग,चंदू दानव, तन्वीर शेक, प्रमोद नागोसे, निखील राऊत,प्रशांत झाडे,संदेश रामटेके,सुधीर खोब्रागडे,राकेश मेश्राम,गोलू कुरेशी,अजित फाडके व 
 भद्रावती शहर व तालुका महिला काँग्रेस च्या नगरसेविका पदाधिकारी
 सरीतताई सूर,धोमने ताई,जयश्री दाताळकर,प्रतिभाताई निमकर,शीतल गेडाम,कविता सुपी,अर्चना रामटेके,प्रतिभा रायपूरे उपस्थित होते

Comments