कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचमढीतील महादेवाची यात्रा रद्द
वरोरा9/2/22
चेतन लूतडे
कोरोना च्या पार्श्वभूमीवर पचमढी येथे होणारी प्रसिद्ध महादेव यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. महाशिवरात्र पर्यंत सुरू असणाऱ्या या यात्रेला नागपूर तसेच विदर्भातून दरवर्षी लाखो शिवभक्त जात असतात.
कोरणाचा संसर्ग वाढू नये या उद्देशाने यात्रा रद्द करण्याचा निर्णय होशंगाबाद प्रशासनाने घेतला आहे.
Comments
Post a Comment