वरोर्यात आज कर्करोग तपासणी शिबिर
चेतन लूतडे
वरोरा. 11/2/22
सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल सावंगी मेघे वर्धा व उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या सहकार्याने 11 फरवरी ला सकाळी दहा वाजता उपजिल्हा रुग्णालय वर्धा येथे कर्करोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तपासणीनंतर रुग्णांना सवलतीच्या दरात सावंगी ला उपचार करण्यात येणार आहे याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान आयोजनाच्या वतीने डॉक्टर सत्यजित पोतदार यांनी केले आहे.
Comments
Post a Comment