वरोऱ्यात अवैध दारू वाहतूक उघड; स्कुटीसह ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपीवर गुन्हावरोरा शहरात दारू दुकानातून विना लायसन धारकांना दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू . राज्य उत्पादन विभागाचे दुर्लक्ष.
वरोऱ्यात अवैध दारू वाहतूक उघड; स्कुटीसह ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपीवर गुन्हावरोरा शहरात दारू दुकानातून विना लायसन धारकांना दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू . राज्य उत्पादन विभागाचे दुर्लक्ष.
Posted by
chetan
on
वरोऱ्यात अवैध दारू वाहतूक उघड; स्कुटीसह ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपीवर गुन्हा वरोरा शहरात दारू दुकानातून विना लायसन धारकांना दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू . राज्य उत्पादन विभागाचे दुर्लक्ष. बातमी: चेतन लूतडे 6/5/26 वरोरा : शहरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमावर वरोरा पोलिसांनी कारवाई करत देशी व विदेशी दारूसह स्कुटी असा एकूण ५९,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ५ मे २०२६ रोजी दुपारी करण्यात आली असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार सुखराज यादव व पोलीस कर्मचारी अमोल नवघरे हे वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मुखबिराकडून माहिती मिळाली की, एक इसम काळ्या रंगाच्या मोपेडवरून अवैध दारू वाहतूक करत चिमूरकडे जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह आनंदवन चौकाजवळ सापळा रचला. दुपारी सुमारे १:०५ वाजता संशयित इसम मोपेडवरून येताना दिसला. त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव रूपेश पांडुरंग पचारे (वय ४३, रा. वडाळा पैकु, राजीव गांधी नगर, ता...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment