संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा सीबीएससी बोर्ड मध्ये विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 100 टक्के निकाल
वरोरा
स्थानिक वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक चा दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 100 टक्के निकाल लागला यामध्ये सार्थक मिलमिले 97.20 क्रांतदर्शी डांगरे 96.45 शर्वरी डोंगरवार 94.80सौंदर्या मून 94.80 कौस्तुभ कावटी 93.80 तनिष श्रीरंग 91.80 ओजस निखाडे 90.60 इशिका नन्नावरे 90.20 तसेच विशेष म्हणजे सार्थक अभ्यासासोबत व्हॉलिबॉल, चेस, कॅरम, या स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केले असुन उत्कृष्ट बासरी वादक, शाळेचा हेड बॉय शिस्तप्रिय सर्वगुण त्यात अंगी आहे क्रांतदर्शी डांगरे यांनी हिंदी या विषयांमध्ये 100 गुण प्राप्त केले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेचे अध्यक्ष मा.श्री मानकचंद मालू अकाडमीक कॉर्डिनेटर मा.श्री अनिल डोंगरे, सचिव मा.सुरेश मालू प्राचार्य मा. श्री अनुराग मसीह तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment